! मंगळवार दि. २६ जानेवारी २०२१ !
१) मेष▪कामानिमीत्त प्रवास होईल.
२) वृषभ▪वकील,कमिशनवर काम करनाऱ्याना उत्तम दिवस असेल.
३) मिथुन ▪आज उत्साही वातावरण, आनंदाचे वातावरण राहील.
४) कर्क▪️घरात सर्वाशी प्रेमाणे वागा.
५) सिंह▪️नवीन वस्तु खरेदीसाठी चागंला दिवस आहे.
६) कन्या▪ नोकरी करनाऱ्याना चागंल्या कामाबद्दल शाबासकीची पाठीवर थाप मीळेल.
७) तुळ▪️जोडीदासाठी काही नियोजन करुन सुखद धक्का द्या.
८) वृश्चिक▪️कोणत्याहि गोष्ठीचा अतिरेक नको .
९) धनु▪️तिर्थ यात्रा, देव दर्शन या मुळे मन प्रसन्न राहील.
१०) मकर▪जुने आजार डोके वर काढतील काळजी घ्या.
११) कुंभ▪️विद्यार्थ्यांचं मन अभ्यासामध्ये लागेल.
१२) मीन.▪️जमीनीतील व्यवहारात लाभ होईल.
No comments:
Post a Comment