आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २२ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २२ जानेवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. २२ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️संमिश्र लाभाचा दिवस,संयमाने वागावे.


२) *वृषभ*▪️ आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत.


 ३) *मिथुन* ▪️व्यावसायिक प्रगतीचा दिवस.


४) *कर्क*▪भावनिकदृष्ट्या निर्णय घेऊ नये.


५) *सिंह*▪️नोकरदार मंडळीना उत्तम दिवस जाइल.६) *कन्या*▪️आरोग्याच्या तक्रारी वाढतील.


७) *तुळ*▪️सर्वाशी सुसंवाद राखावा लागेल.


८) *वृश्चिक*▪️मानसिक ताण,तनाव राहील.
९) *धनु*▪️योग्य निर्णय घेऊ शकाल.


१०) *मकर*▪️आनंदी आणि उत्साही वातावरणाचा लाभ होईल.


११) *कुंभ*▪️ नातेवाईकांबरोवर आनंदी वेळ घालवाल .


१२) *मीन*.▪️प्रवासात योग्य ती काळजी घ्या .


 ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment