*🟣आजचे राशीभविष्य*
*! मंगळवार दि. १२ जानेवारी २०२१ !*
१) *मेष*▪️.महत्वाची कामे मार्गी लागतील.
२) *वृषभ*▪शत्रूंच्या कारवायांत भर पडेल.
३) *मिथुन* जोडीदारासोबत वेळ घालवाल.
४) *कर्क*▪️मोठ्यांचा सल्ला आज तुमच्या कामी येईल .
५) *सिंह*▪️नोकरी,व्यवसायात मनासारख्या गोष्टी घडतील.
६) *कन्या*▪️अचानक कामात बदल,स्थित्यंतर होतील.
७) *तुळ*▪आज आधी कष्ट मग फळ याची प्रचिती घ्याल.
८) *वृश्चिक*▪डोळ्यांची काळजी घ्या.
९) *धनु*▪️आळस झटकून कामाला सुरवात करा. यश मिळणार आहे.
१०) *मकर*▪️. वरिष्ठांच्या सल्ल्याप्रमाणे काम करा .
११) *कुंभ*▪कामानिमीत्त प्रवास घडेल.
१२) *मीन*▪घर खरेदीसाठी केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरेल.
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment