आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ६ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ६ जानेवारी २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार दि. ६ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️सर्व बाजुनी विचार करून निर्णय घ्या.


२) *वृषभ*▪बोलण्यावर नियत्रंण ठेवा.


 ३) *मिथुन*▪️गरज असेल तरच प्रवास करा.


४) *कर्क*▪️घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी प्रयत्नं करा.


५) *सिंह*▪️मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या वस्तु खरेदी कराल .


६) *कन्या*▪️आरोग्याची काळजी घ्या.


७) *तुळ*▪जोडीदाराशी वादविवाद टाळा.


८) *वृश्चिक*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे.


९) *धनु*▪️कामाच्या ठिकाणी कामावर लक्ष द्या.


१०) *मकर*▪नोकरीसाठी प्रयत्न करा,यश मिळेल. 


११) *कुंभ*▪विवाहा संबंधी बोलणी करायला उत्तम दिवस.


१२) *मीन*▪️आध्यात्मिक गोष्टीत आनंद मिळेल.


 ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment