आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १३ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १३ जानेवारी २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. १३ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️स्वतः कोणताहि निर्णय घेतांना दुसऱ्याचे मत विचारात घ्या.


२) *वृषभ*▪नोकरी,व्यवसायात यश मिळेल,प्रयत्न करा.


 ३) *मिथुन* ▪️नवीन विचारांना योग्य दिशा मिळेल.


४) *कर्क*▪️पराक्रमाला वाव आहे, चिडचीड वाढेल.


५) *सिंह*▪️आपल्या बोलण्यानं दुसऱ्यांचे मन दुखावणार नाही ।याची काळजी घ्या.


६) *कन्या*▪️आज सर्व शुभ कामांसाठी उत्तम दिवस.


७) *तुळ*▪️भागीदारीत व्यवसाय करत असाल तर सावध रहा.


८) *वृश्चिक*▪मित्रांचे सहकार्य मिळेल.


९) *धनु*▪️कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल.


१०) *मकर*▪️. मन प्रसन्न राहील.


११) *कुंभ*▪अनाठाई खर्च टाळा. 


१२) *मीन*▪शुभ वार्ता ऐकायला मिळतील.

 ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment