![]() |
गंगुबाई तेऊरवाडकर |
चंदगड / प्रतिनिधी
किटवाड (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक सौ गंगूबाई मारूती तेऊरवाडकर (वय -७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मूलगे, एक मूलगी,सूना नातवंडे असा परिवार आहे. कालकूंद्री येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. दयानंद तेऊरवाडकर यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment