आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २३ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २३ जानेवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार दि. २३ जानेवारी २०२१ !


१) *मेष*▪️शरीर स्वास्थ उत्तम राहील. 


२) *वृषभ*▪मन आनंदी आणि उत्साही राहील.


 ३) *मिथुन*▪️मनाची दोलायमान अवस्था असेल.


४) *कर्क*▪️वाहन सुख उत्तम राहील.


५) *सिंह*▪️सर्वाशी प्रेमाने वागा म्हणजे दिवस छानच जाणार आहे. 


६) *कन्या*▪नोकरीसाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल.


७) *तुळ*▪जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील.


९) *धनु*▪️कामात अडथळे येतील,महत्वाची कामे टाळा.


१०) *मकर*▪️भाग्याची साथ मिळेल.मोठा निर्णय फायदेशीर ठरेल.


११) *कुंभ*▪आपण किती मेहनत घेतली आहे, यावर यश अवलंबून आहे.


१२) *मीन*▪️भावंडाच्या गाठी भेटी होतील.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment