आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १३ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १३ फेब्रुवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार दि. १३ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪ तुम्ही पाहीलेली स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस. 


२) *वृशभ*▪️नोकरी मध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे.


 ३) *मिथुन* ▪️तुमच्या हातुन एखादे नवीन काम पूर्ण होईल.


४) *कर्क*▪️जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.


५) *सिंह*▪️विवाहाची बोलणी करण्यास उत्तम दिवस आहे.


६) *कन्या*▪मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा, गहाळ होण्याची शक्यता.


७) *तुळ*▪️विद्यार्थ्यांचे आभ्यासात मन लागेल.


८) *वृश्चिक*▪️घरातील मंडळीं सोबत छान वेळ घालवाल.


९)  *धनु*▪शेजारच्या मंडळीच्या शुभ कार्यात सहभागी व्हाल.


१०) *मकर*▪️खर्च जरा जपून करा, खर्चात वाढ संभवते.


११) *कुंभ*▪आळसाला झटकून  कामाला सुरवात करा.


१२) *मीन*▪️पायांची काळची घ्या.

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment