चंदगडचे उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2021

चंदगडचे उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांना पितृशोक

हाजी अब्दुलरशीद आब्बास मुल्ला

चंदगड / प्रतिनिधी

चंदगड येथील हाजी अब्दुलरशीद आब्बास मुल्ला (वय-75, रा. गुरुवार पेठ, चंदगड) यांचे आज पहाटे तीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार विवाहीत मुले, दोन विवाहीत मुली, सुना, नातवंडे असा मोठ परिवार आहे. चंदगड मुस्लिम समाजाचे ते माजी अध्यक्ष होते. चंदगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला व चंदगड अर्बन बँकेचे मॅनेजर नौशाद मुल्ला यांचे ते वडील होत. No comments:

Post a Comment