आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ३ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ३ फेब्रुवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार दि. ३ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪️जोडीदार आज तुमच्या इच्छेचा मान ठेवेल.


२) *वृषभ*▪वरीष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल.


 ३) *मिथुन* ▪️ संतती सौख्य उत्तम लाभेल.


४) *कर्क*▪️शेतजमीनीचे व्यवहार करताना सर्व चौकशी करुनच करावेत.


५) *सिंह*▪️फिरते व्यवसाय करणाऱ्यांना चागंला दिवस.


६) *कन्या*▪️आज खाण्यावर नियत्रंण ठेवा.


७) *तुळ*▪️आजचा दिवस तुमच्यासाठी सुंदर असेल.


८) *वृश्चिक*▪️जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.


९) *धनु*▪️मोठ्या व्यक्तींच्या गाठीभेटीचा लाभ होईल.


१०) *मकर*▪आज आपल्या अडचणीत भर पडेल. मन शांत ठेऊन काम करा.


११) *कुंभ*▪️आत्ता पर्यन्त घेतलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. 


१२) *मीन*▪️पायांची काळची घ्या .

ज्योतिष भास्कर▪️सौ. दिपाली गुरव

वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment