आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ४ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ४ फेब्रुवारी २०२१



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार दि. ४ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪️तुम्हाला तुमच्या कामात भागीदारांचे सहकार्य उत्तम लाभेल.


२) *वृषभ*▪शत्रूंच्या कारवाया वाढतील. न डगमगता धर्याने सामोरे जा.


 ३) *मिथुन* ▪️ संतती तुम्हाला मानसन्मान प्राप्त करुन देतील.


४) *कर्क*▪️दुसरे घर खरेदी करण्याकरता ऊत्तम योग.


५) *सिंह*▪️आज शुभ समाचार ऐकायला मिळणार आहे.


६) *कन्या*▪️अनाठाई

खर्चात वाढ होईल, खर्च जरा जपून करा.


७) *तुळ*▪आज मन आनंदी राहील.


८) *वृश्चिक*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.


९) *धनु*▪️मीत्रांचे सहकार्य लाभेल.


१०) *मकर*▪कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.


११) *कुंभ*▪महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस. 


१२) *मीन*▪️वाद विवाद टाळा.


💧ज्योतिष भास्कर▪️सौ. दिपाली गुरव💧*

 

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment