आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.


२) *वृषभ*▪आज महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.


 ३) *मिथुन* ▪️ नोकरांवर विसंबून राहू नका.


४) *कर्क*▪️संतती सौख्य उत्तम लाभेल.


५) *सिंह*▪️आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.


६) *कन्या*▪काही शुभ गोष्टी कानावर येथील.


७) *तुळ*▪️जोडीदाराच्या कलेने घ्यावे लागेल.


८) *वृश्चिक*▪️हातातील कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नं करा.


९) *धनु*▪️आज धार्मिक गोष्टीत मन रमवाल.


१०) *मकर*▪अडचणीत मित्रांचे सहकार्य मिळेल.


११) *कुंभ*▪कामात अडचणी निर्माण होतील पण धैर्याने काम करत राहा,यश नक्कीच मिळेल.


१२) *मीन*▪️आज उत्तम आणि लाभदायक दिवस आहे.

  *💧ज्योतिष भास्कर▪️सौ. दिपाली गुरव💧*

 

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment