*🟣आजचे राशीभविष्य*
*! रविवार दि. ७ फेब्रुवारी २०२१ !*
१) *मेष* ▪महत्वाचे निर्णय फायदेशिर ठरतील.
२) *वृषभ*▪आध्यात्मिक गोष्टीत मन रमवा.
३) *मिथुन* ▪️ जोडीदाराच्या सहाय्याने व्यवसायात लाभ होईल.
४) *कर्क*▪️जमीनीचे व्यवहार करताना सर्व चौकशी करुन निर्णय घ्या .
५) *सिंह*▪️सतंती सौख्य उत्तम राहील.
६) *कन्या*▪घरात नवीन वस्तु खरेदी कराल.
७) *तुळ*▪️भागिदारीच्या व्यवहारात नफा होईल.
८) *वृश्चिक*▪️आध्यात्मिक गोष्टींसाठी खर्च होईल.
९) *धनु*▪️मन आनंदी राहील.
१०) *मकर*▪कामावर लक्ष केंद्रीत करा.
११) *कुंभ*▪हातून चागंले काम होईल.
१२) *मीन*▪️घरात आनंदी वातावरण राहील.
*💧ज्योतिष भास्कर▪️सौ. दिपाली गुरव💧*
*वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment