आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १६ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १६ फेब्रुवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार दि. १६ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪ गरज असेल तिथेच खर्च करा पैसे जपून वापरा.२) *वृशभ*▪कुटूंबात आज आनंदी वातावरण असल्यामुळे मन प्रसन्न राहील. 


 ३) *मिथुन* ▪️कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात .


४) *कर्क*▪️काही नवीन कामाची जबाबदारी वाढू शकते.


५) *सिंह*▪️प्रकृतीची काळजी घ्या.


६) *कन्या*▪कामात नोकरांचे सहकार्य  उत्तम लाभेल.


७) *तुळ*▪️वाद विवाद टाळा, अडचणीत वाढ.


८) *वृश्चिक*▪️संतति सौख्य उत्तम लाभेल.


९)  *धनु*▪घरा संबंधी कामे मार्गी लागतील.


१०) *मकर*▪️मित्रांसोबत आज छान वेळ घालवाल.


११) *कुंभ*▪तोंडावर नियत्रंण ठेवा खाणे पिणे जरा जपून.


१२) *मीन*▪आज मन आनंदी व प्रसन्न राहील. 

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment