आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि ११ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि ११ मार्च २०२१

 आजचे राशीभविष्य

  ! शुक्रवार  दि११ मार्च २०२१ !


१) मेष▪️नवीन परिचयातून नव्या संधी प्राप्त होतील.


२) वृषभ▪कामातील एकाग्रतेमुळे वरिष्ठ खूष होतील.


 ३) मिथुन ▪समाजात प्रतिष्ठा,मानसन्मान मिळेल.


४) कर्क▪️स्थावर मालमत्ता खरेदी करण्या करीता गडबड करु नका.


५) सिंह▪️विरोधकांवर  मात कराल .


६) कन्या▪कौंटुबिक समस्येमुळे चिंतेत भर पडेल.


७) तुळ▪️मनासारखी सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.


८) वृश्चिक▪️घरातील गोष्टीमध्ये वेळ द्या .


९) धनु▪️कामा निमीत्त प्रवास होईल.


१०) मकर▪खर्चात वाढ होईल.


११) कुंभ▪️ परिश्रम केल्याने समस्या दूर होतील.


१२) मीन.▪️आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. .

  💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️

📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment