चंदगड येथे नगरपंचायतीमार्फत हवा गुणवत्ता तपासणी केंद सूरू, कशासाठी, वाचा सविस्तर........ - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2021

चंदगड येथे नगरपंचायतीमार्फत हवा गुणवत्ता तपासणी केंद सूरू, कशासाठी, वाचा सविस्तर........

चंदगड नगरपंचायतीच्या वतीने हवा गुणवत्ता तपासणी केंद्र प्रारंभ प्रसंगी नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, मुख्याध्याधिकारी अभिजित जगताप व इतर. 

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड येथे नगरपंचायतीमार्फत हवा गुणवत्ता तपासणी केंद्र नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्या हस्ते सूरू करण्यात आले. हवेमध्ये असलेले विविध घटक यांचा अभ्यास करण्यासाठी या केंद्राचा उपयोग आरोग्य विभागाला होणार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, मुख्याध्याधिकारी अभिजित जगताप व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment