आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १३ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १३ मार्च २०२१

 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!शनिवार दि. १३ मार्च २०२१!*


१) *मेष*▪️शिक्षणात गती,यश मिळेल.  करिअर घडवण्यासाठी उत्तम योग.


२) *वृषभ*▪️" घरातील सदस्यांना साभांळून घ्या.


 ३) *मिथुन*▪️भावंडाच्या सल्ल्याचा तुमच्या कामात उपयोग होईल.


४) *कर्क*▪कुटूंबासोबत  वेळ घालवाल.आनंदाचे वातावरण राहिल.


५) *सिंह*▪मन प्रसन्न राहील. प्रणयाराधनात रमून जाल.


६) *कन्या*▪डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषधे,गोळ्या घ्या.

 

७) *तुळ*▪प्रेम विवाह करणाऱ्यांची ईच्छा पूर्ण होऊ शकते.


८) *वृश्चिक*▪️कामाच्या ठिकाणी वातावरण प्रसन्न राहील.


९)  *धनु*▪आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. नवीन संधी मिळेल.


१०) *मकर*▪वादविवाद टाळा. स्वत:ला त्रास होईल अशा गोष्टींपासून दूर राहा.


११) *कुंभ*▪भूल थापाना बळी पडू नका. विचार करून निर्णय घ्या.


१२) *मीन*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

   *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment