आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ४ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ४ मार्च २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *!गुरुवार दि.४ मार्च २०२१ !*


१) *मेष*▪️कोर्टातील बरेच दिवस अडकलेली कामे मार्गी लागतील.


२) *वृषभ*▪️प्रकृतीची काळजी घ्या .


 ३) *मिथुन*▪️विद्यार्थ्याना आभ्यासाठी उत्तम दिवस आहे.


४) *कर्क*▪वाहन खरेदीसाठी चागंला दिवस.


५) *सिंह*▪भावंडांचे सहकार्य मिळेल .


६) *कन्या*▪बोलण्याअगोदर विचारकरुन बोला त्रासदायक ठरू शकते.

 

७) *तुळ*▪आज मन आनंदी राहील.


८) *वृश्चिक*▪️वाहन चालवताना नियमांचे पालन करा.


९)  *धनु*▪हती घेतलेल्या कामात यश मिळेल.


१०) *मकर*▪महत्वाची कामे टाळा.


११) *कुंभ*▪️आज भाग्याची साथ मिळेल महत्वाची कामे मार्गी लागतील


१२) *मीन*▪️जोडीदाऱ्याच्या प्रकृतीची काळजी घ्या.

💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧

वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी

📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment