*🟣आजचे राशीभविष्य*
*!सोमवार दि. २२ मार्च २०२१ !*
१) *मेष* ▪घर बुक करण्याकरता उत्तम योग आहे.
२) *वृशभ*▪️महत्त्वपूर्ण निर्णयाचा पाठपुरावा करु शकाल.
३) *मिथुन*▪️आरोग्याला जपा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
४) *कर्क*▪️आपले प्रयत्न यशस्वी होतील. योग्यवेळी घेतलेला निर्णय फायदेशिर ठरेल.
५) *सिंह*▪️कुटूबांसाठी काही करण्याची इच्छा असल्यास त्वरीत करा घरातील सदस्यांना खूश ठेवा.
६) *कन्या*▪भावंडांच्या गाठी भेटी होतील .भावंडात सुसंवाद होईल.
७) *तुळ*▪आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.
८) *वृश्चिक*▪️संतति संबंधीची चिंता दूर होतील.
९) *धनु*▪आपल्या हातून चूक होणार नाही याची दक्षता घ्या.हित शत्रूत वाढ होऊ शकते.
१०) *मकर*▪भागीदारीच्या व्यवहारात यश मिळेल.
११) *कुंभ*▪अकल्पित धन प्राप्त होण्याचा योग संभवतो.
१२) *मीन*▪ तुमच्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
*💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव💧*
*वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment