शिनोळी येथील चव्हाटा ब्रम्हलिंग शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेला मंजुरी - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2021

शिनोळी येथील चव्हाटा ब्रम्हलिंग शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेला मंजुरी

शिनोळी येथील चव्हाटा ब्रम्हलिंग शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेला मंजुरी मिळाल्यानंतर मंजुरीचे पत्र स्विकारताना संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रभाकर खांडेकर व त्यांचे सहकारी.

चंदगड / प्रतिनिधी

     शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील श्री चव्हाटा ब्रम्हलिंग शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेला सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या कडुन मंजुरी मिळाली. चंदगडचे सहायक निबंधक क. एस. ठाकरे यांच्याकडुन संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रभाकर खांडेकर यांनी नोंदणी पत्र स्विकारले. यावेळी मारुती निं. पाटील, अध्यक्ष  भरमा वै. पाटील, माजी सरपंच निंगाप्पा भा. पाटील, के. डी. कोळी, महादेव पाटील, उमेश तेली यासह संचालक मंडळ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment