आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २४ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २४ मार्च २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *!बुधवार दि. २४ मार्च २०२१ !*


१) *मेष* ▪वाहन खरेदीसाठी चागंला दिवस आहे..


२) *वृशभ*▪️नविन वास्तूचे व्यवहारिक बोलणी सफल होतील.


 ३) *मिथुन*▪️कुटूंबासाठी खर्च होईल मन समाधानी राहील.


४) *कर्क*▪️जमिनीचे व्यवसाय करणाऱ्यांना मध्यम दिवस राहील .


५) *सिंह*▪️खर्चात वाढ होईल 


६) *कन्या*▪पाळीव प्राण्यांची खरेदीसाठी चागंला दिवस.


७) *तळ* भागीदारीत व्यवसाय सुरू कुरु शक्ता.


८) *वृश्चिक* संतति सौख्य उत्तम राहील.


९)  *धनु* वादविवाद टाळा सामोपचाराने घ्या.


१०) *मकर* विवाहाची बोलणी सफल होतील.


११) *कुंभ*▪वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.


१२) *मीन*▪ आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे.

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment