संजय गांधी निराधार योजनेबाबत लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तालकाध्यक्ष तालुकाध्यक्ष प्रविण वाटंगी यांनी केले आहे. संजय गांधी निराधार योजनेची 10 मार्च 2021 रोजी सकाळी ठिक 11 वाजता संजय गांधी निराधार योजना मासिक मिटींग बोलवणेत अली असून या मिटींगला.तहसिलदार विनोद रणवरे ,गटविकास अधिकारी, चंद्रकांत बोडरे सर्व मंडळ अधिकारी तसेच सर्व कमिटी सदस्य उपस्थीत असतील.
तरी सदर मिटींगला ज्या पात्र लाभार्थ्यांनी व ज्या लाभार्थ्यांना आज पर्यन्त या योजनेच्या कागदपत्रासाठी कोणतीही अडचण अलेली असेल किंवा अनुदान जमा होत नसेल तसेच योजनेच्या कामासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून सहकार्य मिळत नसेल अशा सर्वांनी किंवा कोणाची तकार व सुचना असेल अशा सर्वानी सदर मिटींगला तहसिलदार कार्यालय येथे या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यन्त पोचवण्यासाठी उपस्थीत राहावे असे अवाहण संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रविन वाटंगी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment