आजचे राशीभविष्य - रविवार दि. ११ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. ११ एप्रिल २०२१



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. ११ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️अचानक नविन जबाबदारी वाढू शकते.


२) *वृषभ*▪मित्रांसमवेत वेळ छान जाईल.


 ३) *मिथुन*▪️ तुमच्या हातून चांगल कार्य घडेल.


४) *कर्क*▪️काही अडकलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत.


५) *सिंह*▪ जप,ध्यान ,या गोष्टी मध्यें मन शांत, प्रसन्न राहील.


६) *कन्या*▪️जोडीदारासोबत आज छान वेळ जाईल.


७) *तुळ*▪️प्रकृतीची काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪तुमच्यासाठी आज चागंला दिवस आहे.


९) *धनु*▪️मुलांसोबत वेळ घालवाल.


१०) *मकर*▪️एखादी चांगली बातमी कानावर  येईल. 


११) *कुंभ*▪ खाण्यावर नियंत्रण ठेवा .


१२) *मीन*▪कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस असेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment