आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १५ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १५ एप्रिल २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. १५ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️ तुमच्या चागंल्या स्वभावाचा कामात लाभ होईल.


२) *वृषभ*▪ अडकलेली अर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा.


 ३) *मिथुन*▪खर्चात वाढ होईल.


४) *कर्क*▪️इस्टेटचे व्यवसाय करणाऱ्यांना यश मिळेल.


५) *सिंह*▪ वडिलांचे सौख्य लाभेल.


६) *कन्या*▪घरासाठी कर्ज प्रकरण मंजूर होईल.


७) *तुळ*▪️मौल्यवान वस्तु सांभाळून ठेवा.


८) *वृश्चिक*▪जोडीदाराच्या मताचा आदर करा.


९) *धनु*▪️हाती घेतेलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.


१०) *मकर*▪️आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.


११) *कुंभ*▪ कामात तुम्हाला मदतीचे हात पुढे येतील.


१२) *मीन*▪मित्रांचे सहकार्य मिळेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment