आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १३ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १३ एप्रिल २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार दि. १३ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️ काम करताना मन शांत ठेवा.


२) *वृषभ*▪थोडा स्वतःसाठी वेळ द्या.


 ३) *मिथुन*▪️ काही कामानिमीत्त प्रवास घडेल.


४) *कर्क*▪️घर खरेदीसाठी चागंला दिवस आहे.


५) *सिंह*▪ कलेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना उत्तम दिवस.


६) *कन्या*▪️सर्वाशी प्रेमाणे वागा,


७) *तुळ*▪️जोडीदारासोबत छान दिवस जाईल.


८) *वृश्चिक*▪आध्यात्मिक गोष्टींतून आनंद मिळेल.


९) *धनु*▪️म्हत्वाची कामे मार्गी लागतील.


१०) *मकर*▪️कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा.


११) *कुंभ*▪ मोठ्यांचे अशिर्वाद घ्या.


१२) *मीन*▪खर्चात वाढ होईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment