आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २ एप्रिल २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. २ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या. 


२) *वृषभ*▪वादविवाद टाळा.


 ३) *मिथुन*▪️प्रकृतीची काळजी घ्या.


४) *कर्क*▪️संतती सौख्य उत्तम लाभेल.


५) *सिंह*▪️अचानक यश मिळेल.


६) *कन्या*▪️पाळीव प्राणी खरेदीसाठी चागंला दिवस.


७) *तुळ*▪️कुटूंबासाठी वेळ द्या .


८) *वृश्चिक*▪मन शांत व आनंदी ठेवा.


९) *धनु*▪️नित्याच्या कामावर लक्ष द्या.


१०) *मकर*▪️नविन वस्तु खरेदीसाठी चागंला दिवस.


११) *कुंभ*▪वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल.  


१२) *मीन*▪महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment