*🟣आजचे राशीभविष्य*
*! रविवार दि. २५ एप्रिल २०२१ !*
१) *मेष*▪️प्रकृतीची काळजी घ्या.
२) *वृषभ*▪ एखाद्या कलेच्या क्षेत्रात शिकण्यासाठी चागंला दिवस आहे
३) *मिथुन*▪️जमीनीचे व्यवहार करताना घाई करु नये.
४) *कर्क*▪️भावंडांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
५) *सिंह*▪️पायांची काळजी घ्या
६) *कन्या*▪तुम्ही केलेल्या कार्यात यश मिळेल
७) *तुळ*▪️अचानक खर्चात वाढ होऊ शकते.
८) *वृश्चिक*▪️मन शांत व प्रसन्न राहण्यासाठी आध्यात्मिक पोथीचे वाचण करा.
९) *धनु*▪कामाच्या ठिकाणी दुसऱ्यांच्या कामात लुडबूड नको.
१०) *मकर*▪आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.
११) *कुंभ*▪️वादविवाद टाळा, सामोपचाराने घ्या.
१२) *मीन*.▪विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याना यश मिळेल.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment