आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २६ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

26 April 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २६ एप्रिल २०२१



 *🟣आजचे राशीभविष्य*

! सोमवार दि. २६ एप्रिल  २०२१ !*


१) *मेष* ▪आज तुम्हाला जोडीदारासोबत वेळ घालवता यावा यासाठी नियोजन करा.


२) *वृषभ*▪हीत शत्रूपासून त्रास होऊ शकतो.


 ३) *मिथुन*▪विद्यार्थ्याना चागंला दिवस आहे आभ्यासात एकाग्रता लाभेल .


४) *कर्क* ▪️अडकलेली जमिनिची कामे मार्गी लागतील.


५) *सिंह*▪कामानिमित्त प्रवास होईल. 


६) *कन्या*▪खर्चावर नियत्रंण ठेवायला हवे.


७) *तुळ* ▪️मन आनंदी राहील. 


८) *वृश्चिक* ▪️ वादविवाद टाळा सामोपचाराने घ्या.


९) *धनु*▪️मित्रांचे सहकार्य लाभेल.


१०) *मकर*▪व्यवसायात यश लाभेल.


११) *कुंभ*▪️ महत्वाची कामे मार्गी लागतील.


१२) *मीन*▪ प्रकृतीची काळजी घ्या.

  *💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment