![]() |
कोल्हापूर महानगरपालिका |
कोल्हापूर / वृत्तसेवा
कोल्हापूर महानगरपालिका (केएमसी) अंतर्गत एकूण 285 जागांसाठी भरती जाहीरात प्रसिध्द झाली आहे. पात्र उमेदवारांच्याकडून विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये फिजीशियन, अनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि स्टोअर ऑफिसर पोस्ट या पदासाठी जाहीरात निघाली आहे. संबंधित पदासाठी अर्जाची प्रिंट काढून अचुक भरावा. सोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रति PDF करुन ईमेलवर पाठवाव्यात.
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
अर्जाचे शुल्क – नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ एप्रिल २०२१
वेतन – विविध पदांच्या पात्रतेनुसार कमीत कमी २० हजारपासून ७५ हजार रुपयांपर्यंत आहे.
अर्ज पाठविण्याचा ईमेल - lokmccovid19@gmail.com
वेबसाईट - http://www.kolhapurcorporation.gov.in/
माहीतीपत्रक व अर्जाची लिंक - https://drive.google.com/file/d/1y_mRjNN7K4gyNGnJKkm1qpw0LHA_JvGU/view
पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन बिल्डिंग, भाऊसिंगी आरडी, सी वॉर्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६००२.
एकूण पदसंख्या – २८५क्र. पदाचे नाव पात्रता पदसंख्या
१ फिजीशियन एम. डी. मेडिसिन १५
२ अनेस्थेशियन संबंधित पदवी/डिप्लोमा ४
३ वैद्यकीय अधिकारी एम. बी. बी. एस. ६४
४ आयुष वैद्यकीय अधिकारी बी. ए. एम. एस. / बी. यु. एम. एस. २
५ हॉस्पिटल मॅनेजर वैद्यकीय पदवीधर, रुग्णांलय
प्रशासनाचा वर्षाचा अनुभव १४
६ स्टाफ नर्स जी.एन.एम किवा बी.एस्सी नर्सिंग १२७
७ एक्स-रे-टेक्निशियन एक्स-रे-टेक्निशियन कोर्स ११
८ लॅब टेक्निशियन बी.एस.स्सी, डी.एम.एल.टी. १३
९ फार्मासिस्ट डी. फार्म / बी. फार्म २०
१० स्टोअर ऑफिसर वर्षाच्या अनुभवासह पदवी १५
No comments:
Post a Comment