आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २८ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २८ एप्रिल २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

! बुधवार दि.  २८  एप्रिल २०२१ !*


१) *मेष* ▪वाहन चालवताना काळजी घ्या.


२) *वृषभ*▪आज तुमच्या मनाप्रमाणे जोडीदाराची साथ मिळेल.


 ३) *मिथुन*▪प्रकृतीची काळजी घ्या .


४) *कर्क* ▪️आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.


५) *सिंह*▪संतती  संबंधी चिंता वाढेल. 


६) *कन्या*▪वडिलधाऱ्या मंडळीचा सल्ला घ्या.


७) *तुळ* ▪️खर्चात वाढ होईल . 


८) *वृश्चिक* ▪️मन आनंदी राहण्यासाठी आध्यात्मिक गोष्टीचा लाभ होईल.


९)  *धनु*▪कोणताही निर्णय घेताना घाई करू नका.


१०) *मकर*▪कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल.


११) *कुंभ*▪️घरातील वातावरण प्रतिकुल राहील.


१२) *मीन*▪महत्वाची कामे मार्गी लागतील .

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment