*🟣आजचे राशीभविष्य*
*! शनिवार दि.१ मे २०२१ !*
१) *मेष*▪️आकांक्षा आणि स्पप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नाची जोड हवी.
२) *वृषभ*▪शारीरिक तसेच मानसिक खचल्यासारखे वाटेल.
३) *मिथुन*▪️विवाह इच्छुकांसाठी चांगली वार्ता कानावर येईल..
४) *कर्क*▪आरोग्याची काळजी घ्या.
५) *सिंह*▪️आभ्यासाला उत्तम दिवस आहे.
६) *कन्या*▪️आज वरीष्ठ, तुमच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवतील .
७) *तुळ*▪️मंत्राचा अधार वाटेल.
८) *वृश्चिक*▪कौटूंबिक खर्चात भर पडेल.
९) *धनु*▪️आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.
१०) *मकर*▪खाण्या पिण्या बाबत दक्षता बाळगा.
११) *कुंभ*▪यश प्राप्त करण्यासाठी तुमच्या विषयावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.
१२) *मीन*▪️जास्तीतजास्त वेळ घरातील जेष्ठांना घ्या.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment