आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २९ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २९ मे २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. २९ मे २०२१ !*


१) *मेष*▪️

तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा.स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा आजचा दिवस .


२) *वृषभ*▪️रंजक गोष्टिच्या मागे धाऊ नका . ३) *मिथुन*▪️ जोडीदारासोबत छान वेळ घालवाल.

 


४) *कर्क*▪️खर्च व चिडचिड वाढेल .


५) *सिंह*▪इच्छीत कार्य पूर्ण होईल.


६) *कन्या*▪कामाच्या ठिकाणी तुमच्या कडून चागंले कार्य घडेल.त्यामुळे वरिष्ठ खूष होतील.


७) *तुळ*▪अचानक एखादी चांगली वार्ता कानी येईल. 


८) *वृश्चिक*▪️वाहन चालवताना काळजी घ्या.


९) *धनु*▪️मन उत्साही व आनंदी राहील.


१०) *मकर*▪कुटुंबांसोबत काही  निवांत क्षण घालवाल  .


११) *कुंभ*▪️व्यावसाईक पत्र व्यवहार करण्यासाठी चांगला दिवस आहे.  


१२) *मीन*▪️स्थावर,जंगम,मालमत्तेत  गुंतवणूक फायदेशिर ठरेल. . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment