आजचे राशीभविष्य - रविवार दि. ३० मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. ३० मे २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार दि. ३० मे २०२१ !*


१) *मेष*▪️आपले प्रयत्न यशस्वी होतील.

 .


२) *वृषभ*▪️योग्यवेळी घेतलेला निर्णय फायदेशिर ठरेल. . ३) *मिथुन*▪️ रागावर नियंत्रण ठेवा.

 


४) *कर्क*▪️जोडिदाराच्या भावनांचा मान ठेवा .


५) *सिंह*▪वाद-विवाद न करता सुर्वण मध्य शोधा.


६) *कन्या*▪मानसन्मान मिळेल.


७) *तुळ*▪नोकरीत बढती, बदली होण्याचे योग


८) *वृश्चिक*▪️मित्र आणि शुभचिंतक याच्यां मार्गदर्शनामुळे आपल्या समस्या दूर होतील.


९) *धनु*▪️संयमाने कोणत्याही कामात तडकाफडकी निर्णय घेऊ नका.


१०) *मकर*▪ प्रयत्न केल्याने समस्या दूर होतील .


११) *कुंभ*▪️कुटूंबासाठी काही करण्याची इच्छा असल्यास त्वरित करा.  


१२) *मीन*▪️नवीन संधी चालून येतील.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment