*🟣आजचे राशीभविष्य*
*! मंगळवार दि. २५ मे २०२१ !*
१) *मेष*▪️व्यापारात वाढ होईल .
२) *वृषभ*▪️खाण्या पिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या.
३) *मिथुन*▪सामाजीक क्षेत्रात यश व कीर्ति मिळेल .
४) *कर्क*▪️नोकरी करणाऱ्यांना महत्वाची जबाबदारी मिळेल.
५) *सिंह*▪गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे.
६) *कन्या*▪अनावश्यक खर्चात भर पडेल.
७) *तुळ*▪️जोडीदाराच्या हौशी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
८) *वृश्चिक*▪️बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
९) *धनु*▪कोणत्याहि नवीन कामाची सुरुवात करु शकता.
१०) *मकर*▪घरात उत्साहाचे वातावरण राहील .
११) *कुंभ*▪️लिखाण क्षेत्रात चांगली कामगीरी करण्याची संधी प्राप्त होईल .
१२) *मीन*▪️आरोग्याची काळजी घ्या .
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment