आजचे राशीभविष्य - रविवार दि. २३ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. २३ मे २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. २३ मे २०२१ !*


१) *मेष*▪️आरोग्याची काळजी घ्या .


२) *वृषभ*▪️संतति सोबत छान वेळ घालवाल.



 ३) *मिथुन*▪शेतजमिनीच्या व्यवहारात लाभ होईल.. 


४) *कर्क*▪️भोठ्या भावाकडून  सहकार्य मिळेल .


५) *सिंह*▪पैसे जपून खर्च करा, अचानक खर्चात वाढ होऊ शकते.


६) *कन्या*▪️नोकरीसाठी प्रयत्न सुरू ठेवा यश मिळेल.


७) *तुळ*▪️व्यवसाय वृध्दिच्या दिशेने मार्गक्रमण दमदार होईल. 


८) *वृश्चिक*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


९) *धनु*▪तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.


१०) *मकर*▪महत्वाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस  .


११) *कुंभ*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.


१२) *मीन*▪️ विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment