पावसाळ्यापूर्वी विद्युत खांब बदलण्याची चंदगड नगरपंचायत शिक्षण सभापती यांनी केली मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2021

पावसाळ्यापूर्वी विद्युत खांब बदलण्याची चंदगड नगरपंचायत शिक्षण सभापती यांनी केली मागणी

पावसाळ्यापूर्वी विद्युत खांब बदलण्याची चंदगड नगरपंचायत शिक्षण सभापती आनंदा हळदणकर यांनी केली मागणी.

 चंदगड / प्रतिनिधी

चंदगड नगरपंचामत शिक्षणसभापती अनंत उर्फ बाळासाहेब हळदणकर यांनी चंदगड शहरातील ठीक-ठिकाणी जीर्ण झालेले विद्युत खांब बदलावेत व शहराबाहेर वाढीव वस्तीतही वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी अशा ठिकाणी नवीन खांब बसवावेत अशी मागणी चंदगड महावीतरणचे मुख्य कार्यकारी अभियंता विशाल लोधी यांना निवेदन देवून केली आहे.
No comments:

Post a Comment