तेऊरवाडी येथील माजी सैनिक चंद्रकांत पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2021

तेऊरवाडी येथील माजी सैनिक चंद्रकांत पाटील यांचे निधन

माजी सैनिक चंद्रकांत पाटील


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

    तेऊरवाडी येथील चंद्रकांत सुबराव पाटील या माजी सैनिका अल्पशा आजाराने निधन झाले.

चंद्रकांत पाटील हे देशाची 22 वर्षे सीमेवर सेवा करणारे भारतमातेचे सुपुत्र होते .सतत समाजकार्यात भाग घेणे हा त्यांचा छंदच होता. त्याचबरोबर ते जय जवान दूध संस्थेचे चेअरमन होते.  गावामध्ये दरवर्षी असणाऱ्या दुर्गामाता  दौडमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक धारकऱ्याला फेटा बांधून सर्व  धारकऱ्यांची  प्रेरणा वाढवणे यामध्ये त्यांचा हातखंडा होता. माजी सैनिक चंद्रकांत  यांच्या  निधन  हळहळ व्यक्त कली जाता आहे . त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे.No comments:

Post a Comment