आजचे राशीभविष्य - मंगळवार दि.१ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि.१ जून २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि.१ जून २०२१ !*


१) *मेष*▪️समाजात प्रतिष्ठा,मान,सन्मान मिळेल.

 .


२) *वृषभ*▪️स्थावर,मालमत्ता खरेदी करण्याकरता घाई करू नका . ३) *मिथुन*▪️विद्यार्थाना यश मिळेल .

 


४) *कर्क*▪️जोखमीचे कामात सावधगीरी बाळगा.


५) *सिंह*▪व्यवहारात स्पष्टपणा दाखवा.


६) *कन्या*▪विरोधक वाढतील.


७) *तुळ*▪नविन परिचयातून नव्या संधी प्राप्त होतील .


८) *वृश्चिक*▪कामाच्या ठिकाणी सुसंवादातूंन प्रगति साधाल.


९) *धनु*▪️पारिवारिक सुखात वृध्दि होईल.


१०) *मकर*▪वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या .


११) *कुंभ*▪️दिवसाच्या कामाचे नियोजन करा.  


१२) *मीन*▪️कौटूंबिक समस्येमूळे चिंतेत वाढ होईल.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment