कागणी येथील निवृत्त हवालदार सूर्याजी भोगण यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2021

कागणी येथील निवृत्त हवालदार सूर्याजी भोगण यांचे निधन

सुर्याजी भोगण


कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

        कागणी (ता. चंदगड) येथील भारतीय सैन्य दलाचे निवृत्त हवालदार सूर्याजी अप्पाजी भोगण (वय 52) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. 13 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. भारतीय सैन्य दलाचे निवृत्त सुभेदार शिवाजी भोगण यांचे ते भाऊ व भारतीय सैन्य दलाचे सैनिक विशाल भोगण यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारी होणार आहे.



No comments:

Post a Comment