आजचे राशीभविष्य - बुधवार दि.२ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि.२ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि.२ जून २०२१ !*


१) *मेष*▪️प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील.

 .


२) *वृषभ*▪️महसुल  क्षेत्रातील कामात यश. ३) *मिथुन*▪️काही शुभ घटना मनात असतील तर त्या आमलात  आणा .

 


४) *कर्क*▪️आपल्या हातून काही चूक होणार नाही याची काळजी घ्या .


५) *सिंह*▪जोडीदाराला गृहीत धरु नका  त्यांना विश्वासात घ्या.


६) *कन्या*▪गुंतवणूक योग्य ठिकाणी करा.


७) *तुळ*▪मुलांच्या कामातून तुम्हाला आनंद मिळेल .


८) *वृश्चिक*▪प्रलंबीत कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा.


९) *धनु*▪️मित्रमंडळींसोबतचा कार्यक्रम आनंददायी असेल.


१०) *मकर*▪

अविचारी वागण्यामुळे त्रास होऊ शकतो .


११) *कुंभ*▪️कोणत्याहि बाबतीत पटकन विश्वास ठेवू नका.  


१२) *मीन*▪️कुटूंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलीत होऊ देऊ नका.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment