*🟣आजचे राशीभविष्य*
*! गुरुवार दि. १० जून २०२१ !*
१) *मेष*▪️ शारीरिक आणि मानसिक थकल्यासारखे वाटेल.
२) *वृषभ*▪ आत्मविश्वास
वाढेल .
३) *मिथुन*▪️कुटू़ंबातील ताणतणावामूळे तुमचे मन विचलित होऊ देऊ नका .
४) *कर्क*▪नवीन कामाच्या योजनांना प्राधान्य द्या.
५) *सिंह*▪️घरात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा.
६) *कन्या*▪ कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल .
७) *तुळ*▪️ हुशारीने गुंतवणूक करावी .
८) *वृश्चिक*▪आज तुम्हाला जोडीदार उत्तम साथ देईल .
९) *धनु*▪️ तुम्हाला आरामाची गरज आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती काळजी घ्या.
१०) *मकर*▪आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.
११) *कुंभ*▪ कामाच्या ठिकाणी चिडचिड होणार नाही याची काळजी घ्या.
१२) *मीन*▪️अफवा पासून दूर राहा.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment