आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ५ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ५ जून २०२१



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. ५ जून २०२१ !*


१) *मेष*▪️ तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनाचा वापर करा.


२) *वृषभ*▪कुटूंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलीत होऊ देऊ नका.


 ३) *मिथुन*▪️ अनपेक्षित प्रवासामूळे धावपळ वाढेल. 


४) *कर्क*▪घरात एखादी नवीन वस्तुची खरेदी कराल.


५) *सिंह*▪वडीलधाऱ्या मंडळी कडून मार्गदर्शन लाभेल.


६) *कन्या*▪️तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री करा. 


७) *तुळ*▪भागिदारीत व्यवसाय करण्यासाठी उत्तम दिवस.


८) *वृश्चिक*▪️शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्हाला थकल्यासारखे वाटेल.


९) *धनु*▪️प्रलंबित कामे पूर्ण करा.


१०) *मकर*▪️कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या बुध्दिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे.


११) *कुंभ*▪मित्रांसोबत गप्पागोष्टी करण्यात वेळ छान जाईल .


१२) *मीन*▪प्रकृतीची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment