आजचे राशीभविष्य - गुरूवार दि. २४ जून ! २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2021

आजचे राशीभविष्य - गुरूवार दि. २४ जून ! २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरूवार  दि. २४ जून ! २०२१ !*


१) *मेष*▪ आज, नवीन गोष्टी करण्यासाठी उत्तम दिवस .


२) *वृषभ*▪ बोलण्यावर , खाण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.


 ३) *मिथुन*▪️ विवाह इच्छुकांचे विवाह योग जुळून येईल.


४) *कर्क*▪️ आजाराकडे दुर्लक्ष नको, डॉ.सल्ला घ्या.


५) *सिंह*▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान जाईल.


६) *कन्या*▪️ स्वतःच्या कामावर लक्ष घ्या .


७) *तुळ*▪️ आज मित्रांसोबत वेळ छान जाईल.


८) *वृश्चिक*▪ प्रकृतीची काळजी घ्या .


९) *धनु*▪️ महत्वाची कामे पूर्ण होतील  .


१०) *मकर*▪️ कुटूंबातील वातावरण आनंदी राहील.


११) *कुंभ*▪ पराक्रमाला वाव मिळेल. 


१२) *मीन*▪️ आध्यात्मिक गोष्टीत मन प्रसन्न राहील.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment