आजचे राशीभविष्य - रविवार दि. २० जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. २० जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. २० जून २०२१ !*


१) *मेष*▪ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे.


२) *वृषभ*▪ महत्वाची कामे  कोणती  आहेत याचा आढावा घ्या आणि योजणा आखा.


 ३) *मिथुन*▪️ नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस.


४) *कर्क*▪️इतर लोकांना तुमच्या कामात लुडबुड करायला देऊ नका.


५) *सिंह*▪️आज तुमच्याकडून आर्थिक गोष्टींचे नियोजन छान होईल.


६) *कन्या*▪️जूने आजार बळावतील, काळजी घ्या.


७) *तुळ*▪आज तुम्हाला जोडीदाराकडून चांगला प्रतिसाद मिळेल. 


८) *वृश्चिक*▪ अपचनाचा त्रास होऊ शकतो.


९) *धनु*▪️ काही कामे मनासारखी जुळून येतील.


१०) *मकर*▪️ घरातील मोठ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या.


११) *कुंभ*▪संतती कडून आनंद दायी गोष्टी ऐकायला मिळतील. 


१२) *मीन*▪️वाहन चालवताना काळजी घ्या.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment