आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १८ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १८ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १८  जून २०२१ !*


१) *मेष*▪गोंधळून न जाता एक एक काम मार्गी लावा.


२) *वृषभ*▪लाभ होणार आहे,पण त्यासाठी आळसाला दूर सारुन काम करावे लागेल.


 ३) *मिथुन*▪️ गरजेपेक्षा जास्त बोलणें टाळा.


४) *कर्क*▪हाती घेतलेले काम विलंबाने पूर्ण होईल.


५) *सिंह*▪️अचानक खर्चात वाढ होऊ शकते.


६) *कन्या*▪️व्यवसायात यश मिळेल.


७) *तुळ*▪️शुभ वार्ता कानी येतील. 


८) *वृश्चिक*▪भावंडांचे    सहकार्य लाभेल.


९) *धनु*▪गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील.


१०) *मकर*▪मन आज अशांत,अस्थिर राहील.


११) *कुंभ*▪कौटूंबिक सौख्य उत्तम मिळेल.  


१२) *मीन*▪️अनावश्यक तणाव आणि चिंता यात वाढ.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment