आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ७ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ७ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. ७ जून २०२१ !*


१) *मेष*▪️भावनांची घुसमट होत आहे आसे वाटत राहील .


२) *वृषभ*▪खाण्याची चंगळ असेल.


 ३) *मिथु*▪️सर्वप्रकारे उत्तम दिवस . 


४) *कर्क*▪️घरातील सर्वाना बरोबर घेऊन चालल्यास अनेक कामे सहज होतील आणि अपेक्षीत यश.


५) *सिंह*▪करमणूक क्षेत्रातील लोकांनी प्रयत्न केल्यास यश मिळेल.


६) *कन्या*▪️आजार व शत्रू डोके वर काढतील. 


७) *तुळ*▪विवाह इच्छुकांचे विवाहाची बोलणी सुरू होतील.

.


८) *वृश्चिक*▪वाहन चालवताना नियमाचे पालन करा.


९) *धनु*▪️काही महत्वाची कामे असतील तर पूर्ण करुन घ्या.


१०) *मकर*▪️कामाच्या ठिकाणी वरिष्ठ नाराज होनार नाहीत याची काळजी घ्या.


११) *कुंभ*▪मोठ्या भावाची कामात मदत होईल.


१२) *मीन*▪आपल्याकडून काही चूक होणार नाही याची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment