कानडी येथील लक्ष्मी कांबळे यांचे वृद्धापकाळाने निधन - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2021

कानडी येथील लक्ष्मी कांबळे यांचे वृद्धापकाळाने निधन

लक्ष्मी दादू कांबळे

 चंदगड / प्रतिनिधी

     कानडी (ता. चंदगड) येथील लक्ष्मी दादू कांबळे (वय १०६) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (ता.५) निधन झाले. त्यांच्या पश्चात्य मुलगा, दोन सूना, सात नातवंडे, पणतवंडे आहेत. माजी सरपंच शिवाजी कांबळे यांच्या त्या  मातोश्री होत. रक्षाविसर्जन बुधवारी करण्यात येणार आहे.No comments:

Post a Comment