![]() |
आजरा पोलिसाकडून लाकूरवाडी घाटात वाहनधारकावर कारवाई करताना पोलिस |
आजरा / सी. एल. वृत्तसेवा
आजरा पोलीस ठाणेकडून आज लाकूडवाडी तालुका आजरा फाट्यावर गडहिंग्लज नेसरी रस्त्यावर अचानक वाहन तपासणी मोहिम विण्यात आली.
यावेळी विना लायसन व विना मास्क दु चाकीवरून फिरणाऱ्या वाहनांना अडवून ! कारवाई करणेत आली. तसेच चार चाकी वाहनधारकांची तपासणी करण्यात आली . तर काही वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पो. नि. बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. दत्ता शिंदे, पांडुरंग गुरव व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या टीमने तपासणी केली.
No comments:
Post a Comment