आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ११ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ११ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. ११  जून २०२१ !*


१) *मेष*▪️ प्रदीर्घ काळापासून  रखडलेली कामे पूर्ण होतील .


२) *वृषभ*▪ गुंतवणूक करताना सर्व गोष्टींची खात्री करून घ्या .


 ३) *मिथुन*▪️उताविळपणे कोणताही निर्णय घेऊ नये .


४) *कर्क*▪ प्रलंबित आर्थिक कामे पूर्ण होतील.


५) *सिंह*▪️ नवीन शिक्षण घेण्यासाठी आज चांगला दिवस आहे.


६) *कन्या*▪ घरातील सदस्यांचा आदर  करा .


७) *तुळ*▪️प्रतिष्ठेत वाढ होईल .


८) *वृश्चिक*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या .


९) *धनु*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे.


१०) *मकर*▪️लाच लुचपत सारख्या गोष्टी पासून दूर राहा.


११) *कुंभ*▪ महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे.  


१२) *मीन*▪️ कामाच्या ठिकाणी अडचणीत वाढ होईल.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment