राष्ट्रीय जल विकास संस्था अंतर्गत विविध पदांच्या ६२ जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
६२ जागांची विभागणी कंसात शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे-
जूनियर इंजीनियर- १६ जागा (सिव्हिल अभियांत्रिकी पदविका), हिंदी ट्रान्सलेटर- ५ जागा (मास्टर डिग्री), जुनियर अकाउंटंट्स- १ जागा (कॉमर्स पदवी), अप्पर डिव्हिजन लिपिक - २३ जागा ( कुठलीही पदवी), स्टेनोग्राफर- ५ जागा (बारावी पास आणि शॉर्टहँड चाचणी कौशल्य), लोअर डिव्हिजन लिपिक- १२ जागा (बारावी पास आणि टायपिंग).
वयाची अट विविध पदानुसार १८ ते ३० वर्षे असून वेतन पदानुरुप रुपये २५५००/- ते ११२४००/- आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२१ असून अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.
अधिकृत माहितीसाठी वेबसाईट- http://NWDA.gov.in/ content/
No comments:
Post a Comment